Sunday, 1 January 2017

बाई

बाई भेटले लोक सारे चांगलेच होत मनात प्रत्येकाच्या लांडगे वसले होते कोणी सुंदर आहेस बोलले कोणी कशी आहेस म्हणून ताडले शब्द सारे गोडच होते मुखवटा लाऊनच पहात होते मनात त्यांच्या चांदनीला चोरायच स्वप्नं लपले होते कुणी लांबून हासले कुणी हसवून फसवीले दोघांच्या मनात राहत लांडगेच जणू चटावलेले रातराणीला कवेत घ्यावयाचे स्वप्नं मनात बाळगून होते वासनेने बरबटलेले पशूच घास घेण्या टपून होते कुणी नकळत स्पर्शले कुणी कळतचं स्पर्शले लांडगेच सारे होते मनात पाप पोसलेले सदाफुली ती फुलंलेली टपलेली असतात टप्प्यावर स्पर्शायला कुस्करायला तीला आयुष्याच्या प्रत्येक वळना वर देहावर हात फिरवायला सारेच आसतात असुसलेले काय तीचा गुन्हा जन्म बाईचा म्हणून का नशिब फसलेले सगळ्यांच्या नजरेनं तीला बाटवले होते कालची अबला आज हाती शस्त्र घेऊन तीच स्वरक्षनार्थ झाली सबला ,..............सुरजकुमारी गोस्वामी... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment