Sunday, 1 January 2017
युवक
देशाचा आभिमान तु देशाचा प्राण...!
सळसळणारे रक्त तुझे आता खळबळुदे
जवाना तुझा आभिमान..!
स्वाभिमान आसु दे हृदयात
देशा साठी जगण्याचे प्रण आसु दे...!
देशहिताचे रक्तात स्मरण आसु दे..!
संघटित हो युवका आजच्या पिढीसाठी...!
राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव
संघटित झाले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले...!
रक्त पेटूदे देहात अन्यायाविरूद..
देशाचा कणा तु शिवरायांचा राणा तु ,
पिढ्यान पीढ्या चाललेल्या राजकारणाला नष्ट कर तु..!
सहभागी हो नव्यानं नव्या देशभक्ती साठी ...,
किती दिवस चालणार देशावर परंपरेची सक्ती ...
युवका तुला पुढं जायचं आहे..
देश संरक्षणासाठी ..,
खुप काही बदलायच आहे शेतकऱ्यांसाठी..!
नवा कायदा करायलाच देशहितासाठी..!
देशातील हुंडा प्रथा बंद करून
त्याची सुरूवात तुझ्या पासुन करायची ..,
तुझ्या साठी तुला संघटित होयला हंव..!
देशाला भष्टाचाराच्या दलालितुन बाहेर काडायला हंव ..,
तुम्ही सुधराल देश सुधरेल..!!
देश आवष महासत्ता बनेल..
देशातील पैसा आणि सत्ता नको
परक्या देशात ...!!
आज संगळी कडे आहे कचर्याचे राज्य ...!
घाणिचे सामराज्य..!
देशात दुंर्गधी पसरेल रोगाचे
सामराज्य वाढेल ...
देशाचे आधार शिल्पकार तुम्ही
युवाकानो...!
स्वच्छ भारताचा कानमंञ..!
नाही होणार देशात रोग राई
सुरहीत देश राहिल...!!
युवकानो...!!!
बाबाचा बाणा आसुदया ,देश तुमचा कणा आसु दया..
देशाला महासत्ता बनविण्यासाठी
स्वप्न नकोत नुसती ...,
सत्य तुमच्या नसानसात आसु दया..!
होणारे बलात्कार पाहुन तुमचे रक्त पेटुदया..
होणार नाहीत निंच कत्य यांची दखल आसुदया...!
युवकानो पुढं चला तुमच्या हाती
देश आहे..भविष्य देशाचे आहे...!!
सुभाषचंद्र ला पुन्हा जन्म घ्यावा
लागलेल पुन्हा म्हणावे लागेल
तुम्ही मला रक्त दया मी
तुम्हाला स्वतंत्र देईल..
डाँक्टर आबदुल कलाम
एक फक्ती,.
सुरज कि तरह चमना है
तो सुरज कि तरह जलो
....युवानो देशाला महाण बन वा...आभिमान आसेल
भारत देश माहान आसेल
तुमच्या मुळे..
भारत माता कि जय..
........सुरजकुमारी....
गोस्वामी...
[स्पर्धेच्या साठी]
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment