Sunday, 1 January 2017

माणसे

[10/11 12:05 pm] सुरजकुमारी: कवी मित्रानो मी विकास गायकवाड poetry network तर्फे सर्व कवीजंनाच व स्पर्धेत सहभागी झालेल्या कवींचे आभार मानतो विशाल सर यांच्या विंनतीला मान देऊन निकाल जाहीर करतो स्पर्धक विजेते खालील प्रमाणे १) माणुस - जया मॅडम २)माणुस शोधतो मी - नाईक लक्ष्मणसिंह ३) माणुस -सुरजकुमार गोस्वामी 💐💐💐💐💐💐 [10/11 12:06 pm] सुरजकुमारी: 👫माणस👫 स्वप्नंतील राञी जीवनात आल्या कधीच नाही ..... का येतात स्वप्ने एकदा केलेल्या प्रेमाची ... सोडून गेला एकाएकी जीवनात परतला कधीच नाही ... मधातील मिठ्ठास आता खास नाही .... कृत्रिम झाली हवा आता झुळकणारी शुध्द हवाही आता वहात नाही .... मनात माणसाच्या ही शुध्द विचाराचे वारेही वहात नाही ...... खडक झालीत माणसं माणसात आता माणुसकी उरली नाही ...... मड्यासमोर रडायला ही आसतात रोजगारी काही ... ढाळू कूटल्या साच्यात स्वतः ला रंग बदलणारी सरडी झालीत माणसे सारी...... .......✍सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद ..... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment