Sunday, 1 January 2017

चारोळी

[24/12 1:57 pm] सुरजकुमारी: आयुष्यातील खेळात जीवन मोठी होऊन जगत आहे लाहण पणीच्या आठवणीत मन जाऊन जगत आहे ,.....आविष्कार 2 चारोळी ,,.......सुरजकुमारी [24/12 2:01 pm] सुरजकुमारी: आयुष्यातील मैफिलीत जीवन मी जगत आहे एकदा देऊन हृदय तुला रोज मन आठवणीत जळत आहे ..............सुरज Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment