Sunday, 1 January 2017

चारोळी

: चुल मुल हेच फक्त विश्व माझे नाही आता बंदीवान लेखनी साखळदंड तोडून होईल उद्रेक लेखणीने मी आज बंड पुकारुनी ....l: काबाडकष्ट करूनी भरवते लेकराला लेखनी असली आतापर्यत बंदिस्त माझी भावनातर बांधून ठेवल्या नाहीत तोडुन सारे पाश लेखनी उद्रेक करेल माझी ...............सुरजकुमारी ............l: काबाडकष्ट करूनी भरवते लेकराला लेखनी असली आतापर्यत बंदिस्त माझी भावनातर बांधून ठेवल्या नाहीत तोडुन सारे पाश लेखनीच उद्धार करेल माझी ...............सुरजकुमारी ............ l: फक्त चुल अन मूल बाईच्याच नशिबी का तोडून पाश मी लेखनीने माझा घाव त्यावर बसेल का .........सुरजकुमारी ..... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment