Sunday, 1 January 2017

आठवन

हरवते मन जेव्हा तुझ्या आठवणीत मांडताच येत नाही तुझ्या वीरहाचे गणीत अगणीत प्रश्न आसतात मनात म्हणून तर माझे फिरुन येते परत यौवनात प्रेम अजुनी यौनात माझे तुला पाहील्या वर मनी मी मयुर होऊन नाचले होते मन माझे तुझ्या वर तुला पाहाता क्षणी जडले होते कार्तिक मास होता गुलाबी थंडीत अनवाणी येण्याची वाट पाहत तुझ्या राहे मी त्या ठिकाणी आसुसलेल होत मन तुला पाहण्यासाठी माझी हृदय धडधड करायचं .. पापण्याची फडफड वाडायची तुला पाहणे माझ्या मनात जशी उमलायची बागच अानी पाऊस कोसळतो जसा ग्रिष्मात तुला पाहाण्याचा ध्यास नयनी तुच माझा असे ध्यास तु येणार नसशील तो दिवस माझ्या साठी शाप पन आठवांचा भास तो तुझा तो नजरेचा कटाक्ष जीव घ्यायचा माझा मला कळु लागते होते असे तुझे माझ्यावर लक्ष दोन जिव जडु लागले होते तुझे ते बहाने मला आवडायचे पाहाण्याचे मज घायाळ करायचे माझ्या मनातील भावनेलाचे मि तुला अन तु मला दुजोरा देणे हेच होते का हेच होते प्रेम होणे असेच सारे काही होते तु आलास भेटायला ऋतु हि पलटले पाऊस होता चैत्रातला मन चिंब भिजलेले तुझे येन माझ्या साठी श्रावण मन माझे जाले तुझे उत्तरराने तिर ह्रदयी घायाळ मज तु केले माझ्या प्रेमाची राञ सरली आठवांची बरसात मनी करुन त्या पावसाने केली थरारले अंग नयनी पानी आठवण आज त्या पावसाने केली मुजलेली जखम आज परत चिघळली तुझ्या आठवणीने आज परत तुझ्या आठवांनी *.........................*सुरजकुमारी*.....................* Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment