Sunday, 1 January 2017

नीकाल

[13/11 9:06 pm] हृदय: 🎯🎯 उत्तेजनार्थ = 2 🎯🎯 🌹🌹🌹🌹🌹चारोळी स्पर्धे करिता🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹"आयुष्य"🌹🌹🌹 १)🌹 आयुष्य खुप सुंदर आहे जगावे संगळ्या साठी तर मरण ही उत्सव होतो म्हणून मी जगत गेले सगळ्या साठी........ २)🌹 आयुष्यातील खेळात जीवन आज जगत आहे माणसात राहून वनवासात जगत आहे.... ....... ३)🌹 थांबतो तो संपतो आयुष्यात हरतो आव्हान स्विकारतो तोच आयुष्य जींकतो ..................... ✍......सुरजकुमारी ......🌹 [13/11 10:08 pm] ‪+91 99676 76547‬: ~निकाल निकाल निकाल~ *मना मनातील कविता समूह* आयोजित काव्यस्पर्धा *विषय :- देशाचे भवितव्य आणि युवा पिढी उत्तेजनार्थ :- सुरज कुमारी मॅडम🏆🏅 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐 [14/11 10:49 am] सुरजकुमारी: 🌸🌸👍🏻🌸🌸 परिक्षणाचे काम मोठे अवघड असते अनेक चांगल्या कवितांचा सन्मान होतांना..... काही खास रचनांवर अन्याय होत असल्याचे भासते तरीही आशय, मांडणी, शब्दांचा प्रभावी वापर व कवितेतून दिला जाणारा थेट संदेश या बाबींचा आधार घेउन पुढील निकाल देत आहे 🌸🌸🎖🏆🎖🌸🌸 काव्यस्पर्धेचा निकाल 1) चैत्रालीजी 2) धनाजी बुटेरे 3) विभागुन --सुरजकुमारी गोस्वामी व सौ. सीमा भांदर्गे 💐विजेत्यांचे अभिनंदन 💐 💐सर्व कवीनां भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐 🌸🌸🎖🏆🎖🌸🌸 Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment