Sunday, 1 January 2017

वीठ्ठल

लागला लळा तुझा असा मला रोज तुला भेटायला जीव होतो वेडा विठ्ठला विठ्ठला... रंग तुझा सावळा मोहतो मनाला लागला ध्यास तुझा पांडुरंगा .... पंढरीचा राणा वारकर्याचा विठू सावळा देवाचा देव तु भक्ताचा राजा.. विठ्ठल सावळा ...... विठेवर उभा तु सावळा लागला लळा मला तुझा आसा.. सावळ्या कृष्णा..... मन झाले वेडे तुला भेटायाला दे दर्शन आता पाडुंरगा विठूराया........ चंद्रभागेचे दर्शन नाही माझ्या नशीबी अंत आसा नको पाहु अनंता ..... भक्त वत्सला....... रूक्मिणी संगे उभा तु थांटात.... साजे तुझा थाट बा पांडुरंगा.... तुझ्या दर्शनाने फिटेल पातक डोळ्याचीया माझ्या पारने फिटेल गिरधारी दाता तु भक्ताचा दीलेस वरदान पायरीचा दास चोखा जाहला तो झाला .. दर्शन देन्यास येरे सावळ्या .. नको पाहु अंत तुझी वारी नाही केली कधी वसवली हृदयात च पंढरी पंढरीनाथा... तरी मजला लागळा लळा तव नामाचा आसा मला जीव झाला वेडा तुला भेटायला पांडुरंगा ..........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment