चंद्र [हायकु]
आंगनात मी
नभातुनं पाहातो
हसत येतो ...!
तो संगे मज
खेळायला असतो
मला पाहातो...!
म्हणं मित्रा तू
मज संगे खेळ रे
लपंडाव तु....!
असा चंद्र तो
जसा कृष्णा सुदामा
डावं खेळतो..!
खुप शोधते
नभात तो दडतो
चंद्र अडतो....!
खेळ खोटा तो
खेळला नाटा चंद्र
पुन्हा पुन्हा तो...!
पुन्हा दडला
नंभात तो लपला....
खटयाळ चंद्र ...!
............सुरजकुमारी.......
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment