Sunday, 1 January 2017

साथ देशील का?

प्रीती ला माझ्या तुझी साथ देशील कारे हातात माझ्या तुझा हातातुन सुटलेला हात देशील कारे.. तुझी प्रीती रे माझ्या साठी साज रे जगणाच्या माळीन गजरा वेणीत मोगर्याचा तुझं साठी खास रे,.. तुला हृदयात ठेवले रे बांधून स्पंदनात रे सोडु नकोस माझी तु कधिच साथ रे साजना... करू नकोस माझा घात रे माझ्या हृदयात तुझा वास रे हवी मला तुझी साथ रे जन्मोजन्मा साठी हवी तुझी प्रीतरे देशील का मला तुझा हाथरे.. साथीदार माझ्या जीवनात या होशील कारे.. माझा मीत माझा प्रीत होशील कारे... तुझ्या होकार्याच्या प्रतीकशेत मी झाले चातकरे... अंत नको पाहु आता हो माझा पाऊस रे ...........सुरजकुमारी..... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment