Sunday, 1 January 2017

माझी श्रीमंती

माझी श्रीमंती ज्या श्रीमंतीचा मला आभिमान आहे....! श्रीमंत तुही, श्रीमंत मी ही. मुलींची आई म्हणून ....!! धनाच्या श्रीमंत पेक्षा , मुलींचे आईवडील आसने माहा श्रीमंत आहे...! मी फार श्रीमंत आहे, धनवान आहे ज्या श्रीमंत चा.. मला आभिमान आहे...!! गर्व आहे मला माज आहे तो माझा सरताज आहे, मला माझाच गुरूर आहे..! मी देवाचे आभार मानते.., मुलीची आई म्हणून.. लोकांच्या नजरेत मशहुर आहे...!! त्याच्या नजरेनं मी निपुत्रिक असली तरीही , मला मुलींची आई आसण्याचा माहा गुरूर आहे....!! मी श्रीमंत आहे. जे कुणी मुलगा नाही म्हणून रडतात त्याना गंजलेल्या विचाराणा सोडणार कधी.. वंशाचादिवा मुलगी बनणार कधी.... [सुरजकुमारी गौस्वामी ..हैद्राबाद . Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment