स्वतंत्र
उगिच झुठीशान कशाला ?
एक दीवसा साठी आभिमान कशाला?
भारत स्वतंत्र माताच का?
बाई आणी रस्तान जानारी पोरगी का नाही?
उगिच झुठी शान कशाला?
रोज स्वातंत्र्याच्या साठी
झंगडते तीबाई
बाईला स्वतंत्र कधीही मिळालं नाही
कधी होणार ती स्वतंत्र ?
स्वतंत्र भारताच स्वप्नं तुम्हच
बाईला स्वतंत्र मीळाल्या शीवाय
मीळनारनाही..स्वतंत्र भारताचे
स्वप्नं पाहीजेतर बाईला स्वतंत्र
करायला
पहीले......तरी स्वतंत्रदीनाच्या स्वतंत्र शुभेच्छा......
सुरजकुमारीगौस्वामी..
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment