Sunday, 1 January 2017

गाव

💼गाव💼 विसरलेत गाव सारी शहरा कडे ओङ् सारी गावात राहायला येथे म्हातारा म्हतारी दुनया न्यारी सारी भुलवितात का येथे दिलेली वचने सारी कृत्रिमतेचा श्वास भरायला निघाली गावातील पोरं सारी आईबाबा तुम्ही जन्माला शेतकरी राहा तुम्ही शेतकरी म्हणून बापास हिनऊन गेली विसरून कर्ज बापाचे शहरात निघाली पोरं सारी शेतीपृधान देशाची पोरं शेतवार्या वर सोडून शहराकडे निघाली ... आईच्या मायेस कुसकरून काळजावर घाव तिच्या करून शहराकडे निघाली पोरं सारी.. चाँदणी नभातली पाहाणारी पोरं आज शहराच्या झगझगीत विसरून गाव गेली सारी ... भुलवितात का येथे दीलेली वचने सारी..... 🍁सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद 🍁 Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment