Sunday, 1 January 2017

आई

आई आई तुझे ऊपकार मी फेडनार तरी कसे नाळीच नातं तुझं आणि माझे तुझ्या रक्तात पोसुन हाङा मासाच मानुस केलस तुझ्या पोटाच्या आभाळात सामाऊन घेतलंस तु कसं ? आसे जेव्हा ऊन तेव्हा सावली बनलीस तु माझी हवं होते ऊन जेव्हा सुर्य ही बनलीस माझी पाऊसात छर्ञी ही बनलीस तु माझी आई तुझं अन् माझे नाते नाळेतुन जुडलेल.. तुझी किंमत कळली मला मी आई जाल्यावर तुझे उपकार माऊली फेडनार तरी कसे? देवा कडे हेच मागते मागणी जन्मोजन्मी सात जन्मी तुच मला मला आई म्हणून लाभावीस तुझ पांग फेङन्या साठी आई. ...........सुरजकुमारी.... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment