वेदनेचा साज
वेदनेचा साज आहे
बहरली आज बाग आहे
कळोखी राञ सोबती ला
हृदयात प्रेमाचा पाझर आहे
चांदण्यांची साथ ही मज
साठी खास आहे
आंतरीत हर्ष आहे
बेंधुद कराणारी हवा आहे..
अनोखाच तो स्पर्श आहे
अधांतरी खंत आहे..
तु आलास सोबती ला
मीही आज मदहोश आहे..
पहारा हा चढलेला रात्री चा
मन आज माझे नाही आहे..
अनोखी राञ आज तुझे
आसने आणखी खास आहे
अचानक उघडले डोळे
सत्य नाही ...हे तर स्वप्न आहे
फसले परत आज मी
फसवी ही राञ आहे
पुन्हा जीवनात काळोख आहे..
...........सुरजकुमारी गोस्वामी...
हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment